Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2761

Jawan Review: जे यंत्रणेला करता नाही आले ते ‘जवान’ने केले, जाणून घ्या सिनेमाचा रिव्ह्यू

0
Jawan Review: जे यंत्रणेला करता नाही आले ते ‘जवान’ने केले, जाणून घ्या सिनेमाचा रिव्ह्यू

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा जवान हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहरुख सोबत अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, प्रियमणी, सुनील ग्रोवर, संजय दत्त, रिद्धी डोगरा आणि लहर खान हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट अद्याप ज्या प्रेक्षकांनी पाहिला नाही त्यांना चित्रपटाची कथा नेमकी काय असणार? हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाची कथा…

Source link

Satara News : सोशल मीडियातील पोस्टवरुन औंध पुसेसावळीमध्ये दोन गट आपापसांत भिडले

0

आता एक मोठी बातमी सातारा जिल्ह्यातून, ताऱ्यातील औंध पुसेसावळी येथे काल दोन गट आपापसांत भिडले होते, सोशल मीडियातील पोस्टवरून वातावरण बिघडल्याची माहिती आहे, त्यानंतर अनेक वाहने पेटवण्यात आली आणि मोठा तणाव निर्माण झाला, या घटनेनंतर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलाय, तसेच पुढील तणाव टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झालाय, यात दोन्ही गटाचे चार लोक जखमी झालेत, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश दिलेत.

Source link

Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा चिरुन हत्या, येरवडातील धक्कादायक घटना

0
Pune Crime : पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीकडून पत्नीची गळा चिरुन हत्या, येरवडातील धक्कादायक घटना

Pune lohgaon murder : लोहगाव येथे एका पतीने चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा गळा चिरुन खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Source link

Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय दिसणार ‘महाराजा’ सिनेमात, पोस्टर प्रदर्शित

0
Vijay Sethupathi: ‘जवान’नंतर विजय दिसणार ‘महाराजा’ सिनेमात, पोस्टर प्रदर्शित

‘महाराजा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर अनुराग कश्यप, ममता महोनदास आणि नट्टी नटराज हे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. निथिलन स्विमीनाथन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता या चित्रपटाच फर्स्ट लूक समोर आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

Source link

Gadar 2: ‘गदर २’ची घोडदौड सुरुच! ३१व्या दिवशीही बक्कळ कमाई

0
Gadar 2: ‘गदर २’ची घोडदौड सुरुच! ३१व्या दिवशीही बक्कळ कमाई

Gadar 2 Box Office Collection: ‘गदर २’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले आहे. रिलीजच्या ३१व्या दिवशी देखील चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

Source link

Sonali Patil: बिगबॉस फेम सोनाली पाटीलला लागले “वेध गणपती बाप्पाचे”

0
Sonali Patil: बिगबॉस फेम सोनाली पाटीलला लागले “वेध गणपती बाप्पाचे”

Ganpati Utsav Songs: सोनाली पाटीलने गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी केली आहे.

Source link

Kareena Kapoor: “लज्जास्पद…”, राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर झाली ट्रोल

0
Kareena Kapoor: “लज्जास्पद…”, राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर झाली ट्रोल

सोशल मीडियावर करीनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच एका यूजरने “राष्ट्रगीत गाताना सावधान उभे राहतात. स्टार्सला ही गोष्ट माहित नाही, हे खूप लज्जास्पद आहे” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “राष्ट्रगीताला सावधान उभे राहतात हाताहात पकडून उभे राहत नाही, हे कोणीतरी हिला सांगा” अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने “जे लोक शिक्षित नाहीत, त्यांना देखील राष्ट्रगीत गाताना कसे उभे राहतात हे माहित आहे” असे म्हणत करीनाला सुनावले होते.

Source link

Aai Kuthe Karte: अनिशने उचलला ईशावर हात? काय होणार आजच्या भागात जाणून घ्या

0
Aai Kuthe Karte: अनिशने उचलला ईशावर हात? काय होणार आजच्या भागात जाणून घ्या

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. ईशा आणि अनिशचे लग्न झाल्यानंतर अरुंधती आणि आशुतोष फिरायला जायचा प्लान करतात. कारण ते दोघेही लग्न झाल्यापासून फिरायला गेले नसतात. मात्र, हे ऐकून ईशाला राग येतो आणि ती अनिशसोबत भांडते. रागात ती देशमुखांकडे निघून जाते.

Source link

Shriya Saran: ‘दृश्मय’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या श्रियाकडे एकूण संपत्ती किती?

0
Shriya Saran: ‘दृश्मय’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या श्रियाकडे एकूण संपत्ती किती?

Shriya Saran Net Worth: अभिनेत्री श्रिया सरनने दृश्यम या चित्रपटानू अनेकांच्या मनात घर केले. आज तिच्याकडे एकूण संपत्ती किती आहे. ती एका चित्रपटासाठी किती मानधन घेते हे जाणून घेऊया…

Source link

Pune Crime : पुणे हादरले! मैत्रिणीचे अपहरण करून पनवेल, बाणेर येथे नेत बलात्कार; आरोपीला अटक

0
Pune Crime : पुणे हादरले! मैत्रिणीचे अपहरण करून पनवेल, बाणेर येथे नेत बलात्कार; आरोपीला अटक

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकाच कॉलेजमध्ये शिकत आहे. दोघेही मित्र आणि मैत्रिणी आहेत. आरोपीने पीडितेला त्याच्या गाडीवर बसवून पुणे स्टेशन येथे नेले. त्यानंतर तिचे अपहरण करून पनवेल येथे नेले. या ठिकाणी एका लॉजवर तिला नेत तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर पुन्हा त्याने पीडितेला बाणेर येथील लॉजवर आणून तेथेही तिच्याशी शारीरीक संबंध केले. तरुणीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तबरेज शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक बनसुडे तपास करीत आहेत.

Source link