Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2762

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 सप्टेंबर 2023 : ABP Majha

0
TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 सप्टेंबर 2023 : ABP Majha

<p>TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 11 सप्टेंबर 2023 : ABP Majha&nbsp;</p>

Source link

Jawan Day 4: ‘जवान’ची कमाल! रविवारी केली सर्वाधिक कमाई

0
Jawan Day 4: ‘जवान’ची कमाल! रविवारी केली सर्वाधिक कमाई

Jawan Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ नंतर हिट ठरत असलेल्या चित्रपट म्हणजे ‘जवान.’ या चित्रपटाने रविवारी तुफान कमाई केली आहे.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Nashik News : ना शिक्षणसंस्था, ना एमआयडीसी, ना कांद्याचे प्रोसिसिंग युनिट, वीस वर्षांत नेमकं केलं काय? संभाजीराजेंचा भुजबळांना सवाल

Source link

Ajit Pawar : सत्तेत सहभागी होण्यासाठी आमदारांच्या सहीचं पत्र दिलं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit pawar : “…तर राजकारणातून निवृत्ती घेईल; आम्हीपण मराठ्याची अवलाद, अजित पवारांनी कोल्हापुरात ठोकला शड्डू!

0
Ajit pawar : “…तर राजकारणातून निवृत्ती घेईल;  आम्हीपण मराठ्याची अवलाद, अजित पवारांनी कोल्हापुरात ठोकला शड्डू!

Ajit Pawar In Kolhapur Rally : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवारांनी राज्यभरात झंझावाती दौरे सुरू केले आहेत. शरद पवारांनी सभा घेतलेल्या ठिकाणी अजित पवार उत्तरदायित्व सभा घेऊन उत्तरे देत आहेत. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी केल्हापूरात सभा घेतली होती. आता कोल्हापुरातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तरदायित्व सभा घेतली आहे. या सभेला मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Source link

गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

0
गणपती पावला..! कोकणात जाणाऱ्यांचा वेळ वाचणार,  मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातून वाहतूक सुरू

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाट तब्बल २० किलोमीटर लांबीचा घाट आहे. धोकादायक वळणं असलेल्या या घाटातून  पावसाळ्यात प्रवास करणं खूप धोकादायक असतं. कशेडी घाटाला पर्याय म्हणून नवा बोगदा तयार केला जात आहे.

Source link

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

0
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष

<p>Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष</p>

Source link

गर्भवती महिलेला हमालांच्या मदतीनं चक्क हातगाडीवरुन रुग्णालयात आणलं मात्र.. कल्याणमधील संतापजनक प्रकार

0
गर्भवती महिलेला हमालांच्या मदतीनं चक्क  हातगाडीवरुन रुग्णालयात आणलं मात्र.. कल्याणमधील संतापजनक प्रकार

राबिया सीद हिला कल्याण स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. तिची अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी तातडीने स्कायवॉक गाठून तिला हमालांच्या मदतीने हातगाडीवरून रुक्णीबाई रुग्णालयात नेले. त्याठिकाणी रुग्णालयातील स्टाफने प्रसूतीसाठी स्टाफ नसल्याचे सांगून महिलेली प्रसूती करण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिस यांनी रुग्णालयाकडे विनंती केली.  महिलेच्या पोटातील बाळ हे अर्धे बाहेर आले आहे. तिची प्रसूती झाली नाही तर तिच्यासह तिच्या बाळाचा मृत्यू होईल. या विनंती करूनही रुग्णालयाला दया आली नाही. व त्यांनी महिलेला महापालिकेच्या वसंत व्हॅली येथील प्रसूती गृहात घेऊन जाण्यास सांगितले. अखेरीस त्या महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झाली. प्रसूतीनंतर रुग्णालयाने महिलेला तिच्या नवजात मुलीसह तिला रुग्णवाहिकेतून वसंत व्हॅली प्रसूतीगृहात पाठविण्यात आले. 
 
Source link

nashik crime : सततच्या वादातून सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; मालेगावमधील घटना

0
nashik crime : सततच्या वादातून सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; मालेगावमधील घटना

Malegaon Crime :सततच्या भांडणामुळे थोरल्या भावाने धाकट्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली आहे.

Source link

मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शनात पदार्पण! सचित पाटील-पूजा सावंतच्या ‘रावण कॉलिंग’चे करणार दिग्दर्शन!

0
मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शनात पदार्पण! सचित पाटील-पूजा सावंतच्या ‘रावण कॉलिंग’चे करणार दिग्दर्शन!

श्री गजानन प्रॉडक्शन निर्मित’रावण कॉलिंग’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अमित राज ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला. संदीप दंडवते, संदीप बंकेश्वर आणि अभिषेक गुणाजी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी केले आहे. तर, या चित्रपटाची सहायक पटकथा आणि संवाद सचिन दरेकर यांचे आहेत.‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबतची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

Source link