Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनKareena Kapoor: “लज्जास्पद…”, राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर झाली ट्रोल

Kareena Kapoor: “लज्जास्पद…”, राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर झाली ट्रोल

Kareena Kapoor: “लज्जास्पद…”, राष्ट्रगीताला चुकीच्या पद्धतीनं उभी राहिल्यामुळे करीना कपूर झाली ट्रोल

[ad_1]

सोशल मीडियावर करीनाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच एका यूजरने “राष्ट्रगीत गाताना सावधान उभे राहतात. स्टार्सला ही गोष्ट माहित नाही, हे खूप लज्जास्पद आहे” अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “राष्ट्रगीताला सावधान उभे राहतात हाताहात पकडून उभे राहत नाही, हे कोणीतरी हिला सांगा” अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने “जे लोक शिक्षित नाहीत, त्यांना देखील राष्ट्रगीत गाताना कसे उभे राहतात हे माहित आहे” असे म्हणत करीनाला सुनावले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments