Thursday, September 3, 2026
Homeसाताराकराड ; ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी | पुढारी

कराड ; ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी | पुढारी

कराड ; ओगलेवाडी येथे पुसेसावळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी | पुढारी

[ad_1]








कराड; पुढारी वृत्तसेवा पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोन गटात तुफान राडा झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील संपूर्ण इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच जागोजागी नाकाबंदी करून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत.

कराड जवळील ओगलेवाडी येथे करवडी फाट्यावर पोलिसांनी रस्त्यावर बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवला असून, कराडहून पुसेसावळीकडे जाणारी वाहने रोखली आहेत. कोणतीही वाहन पुसेसावळीकडे सोडली जात नाहीत. सर्व वाहनांची पोलीस तपासणी करत असून, नाकाबंदीच्या ठिकाणीच वाहने परत पाठवली जात आहेत.

हेही वाचा : 









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments