
<p>PM Vishwakarma Yojana: पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ</p>
Source link

<p>PM Vishwakarma Yojana: पंतप्रधान मोदींच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ</p>
Source link

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होत असल्याने तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक चिखलदऱ्यात आले होते. अमरावती-चिखलदरा मार्गावरून जात असताना भरधाव कार २०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून अन्य चार लोक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कार अर्टिगा असून एपी २८ डीडब्ल्यू २११९ असा कारचा नंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Jawan Box Office Collection: जवान चित्रपट प्रदर्शित होऊन दहा दिवस उलटले आहेत. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेऊया…
Source link
<p>Satara Faltan Gramin Patrakar Sangh:एबीपी माझाचे प्रशांत कदम यांना आदर्श ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार</p>
Source link

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक मुलगा हातात असलेली पाण्याची बाटली आकाशच्या दिशेने फेकतो. तितक्यात सावध झालेला आकाश त्याला थांबवतो आणि म्हणतो, “भावा हे तू काय करतोयस?” मात्र नंतर सेल्फी क्लिक झाल्यावर आकाश जेव्हा रस्त्यावर पुढे चालू लागतो, तेव्हा तो चाहता मागून प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाटली त्याच्या दिशेने भिरकावतो. ही बाटली आकाशच्या पाठीला लागते. तो दचकून मागे वळून पाहतो आणि संबंधित चाहत्याला प्रश्न विचारतो.

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नुकताच अरुंधती गाडी चालवताना दिसली. आता अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने चित्रीकरणादरम्यानचा अनुभव सांगितला आहे.
Source link

<p>Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं अमृत महोत्सवी वर्ष</p>
Source link

ST Bus Accident On Mumbai Goa Highway : गणेश चतुर्थीसाठी असंख्य चाकरमानी मुंबईच्या दिशेने निघालेले आहे. रेल्वे, एसटी बस आणि खाजगी गाड्या कोकणाच्या दिशेने निघालेल्या आहे. गणेशोत्सव जवळ येत असतानाच आता कोकणातून धक्कादायक घटना समोर आली आहे. माणगाव नजीक एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून अन्य २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास भरधाव एसटी बसने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाना पाटेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ते कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Prajakta Mali Marriage: प्राजक्ता माळीने प्रेमाबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली “बेडीत किंवा बंधनात अडकणं…”
Source link