Thursday, September 3, 2026
Homeमनोरंजनचाहत्याने आधी फोटो काढला नंतर बाटली फेकून मारली, अभिनेत्याचा Video Viral

चाहत्याने आधी फोटो काढला नंतर बाटली फेकून मारली, अभिनेत्याचा Video Viral

चाहत्याने आधी फोटो काढला नंतर बाटली फेकून मारली, अभिनेत्याचा Video Viral

[ad_1]

व्हिडीओमध्ये दिसत आहे की एक मुलगा हातात असलेली पाण्याची बाटली आकाशच्या दिशेने फेकतो. तितक्यात सावध झालेला आकाश त्याला थांबवतो आणि म्हणतो, “भावा हे तू काय करतोयस?” मात्र नंतर सेल्फी क्लिक झाल्यावर आकाश जेव्हा रस्त्यावर पुढे चालू लागतो, तेव्हा तो चाहता मागून प्लास्टिकची पाण्याची रिकामी बाटली त्याच्या दिशेने भिरकावतो. ही बाटली आकाशच्या पाठीला लागते. तो दचकून मागे वळून पाहतो आणि संबंधित चाहत्याला प्रश्न विचारतो.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments