Thursday, September 3, 2026
Homeमहाराष्ट्रAmravati Car Accident : भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, चार पर्यटकांचा...

Amravati Car Accident : भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, चार पर्यटकांचा मृत्यू

Amravati Car Accident : भरधाव कार २०० फूट दरीत कोसळली, चार पर्यटकांचा मृत्यू

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पाऊस होत असल्याने तेलंगणातील आदिलाबाद येथून आठ पर्यटक चिखलदऱ्यात आले होते. अमरावती-चिखलदरा मार्गावरून जात असताना भरधाव कार २०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून अन्य चार लोक जखमी झाल्याची माहिती आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कार अर्टिगा असून एपी २८ डीडब्ल्यू २११९ असा कारचा नंबर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments