Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशPolitical News | राज्यसभेत आता दिसणार तरूणाई; भाजप तरूणांना खासदार करण्याच्या तयारीत...

Political News | राज्यसभेत आता दिसणार तरूणाई; भाजप तरूणांना खासदार करण्याच्या तयारीत | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

राज्यसभेत आता दिसणार तरूणाई; भाजप तरूणांना खासदार करण्याच्या तयारीत

राज्यसभेतील वृद्ध, ज्येष्ठ खासदारांची संख्या हळूहळू कमी करून भाजप तिथे फारसा अनुभव नसलेल्या, नव्या दमाच्या तरुणांना पाठवण्याच्या तयारीत आहे. यात 40 ते 50 वर्षे वयोगटातील नेत्यांची संख्या अधिक राहणार आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेतील वृद्ध, ज्येष्ठ खासदारांची संख्या हळूहळू कमी करून भाजप तिथे फारसा अनुभव नसलेल्या, नव्या दमाच्या तरुणांना पाठवण्याच्या तयारीत आहे. यात 40 ते 50 वर्षे वयोगटातील नेत्यांची संख्या अधिक राहणार आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह तरुण नेत्यांचे प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे.

जनतेच्या भावना, प्रश्न समजून घेण्यासाठी तरुण नेत्यांनाराज्यसभेत पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. या नेत्यांनी लोकसभेपूर्वी राज्यसभेच्या माध्यमातून नियम, कायदे, मुद्दे व जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, कामकाजाबाबत गंभीर राहावे, अशी भाजपची इच्छा आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments