Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPolitical Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

[ad_1]

Political Mangalagaur : मंगळागौरच्या निमित्ताने अनोखी युती, मिसेस ठाकरे, मिसेस पवारांची फुगडी

मराठी संस्कृतीत मंगळागौर साजरी करण्याची श्रावणातली परंपरा फार जुनी आहे. पण केदार शिंदेंच्या बाईपण भारी देवा या चित्रपटानं त्या मंगळागौरीच्या परंपरेला नवं ग्लॅमर लाभलं आहे. आणि ही मंगळागौर काही राजकीय कुटुंबातील महिला एकत्र येऊन साजरी करत असतील, तर त्याचं ग्लॅमर आणखी वाढतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची नातसून अंकिता निहार ठाकरे यांच्या घरच्या मंगळागौरीसाठी शर्मिला राज ठाकरे, सुनेत्रा अजित पवार, वृषाली श्रीकांत शिंदे आणि उज्ज्वला सुशीलकुमार शिंदे यांनी झिम्माफुगडीचा आनंद लुटला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments