Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रNavi Mumbai: पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले; नवी मुंबईतील धक्कादायक...

Navi Mumbai: पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार!

Navi Mumbai: पैशांसाठी आईनेच पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले; नवी मुंबईतील धक्कादायक प्रकार!

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावल्याने आणि तिला एक लाख रुपयांची गरज होती. यानंतर या महिलेने दलालाशी संपर्क साधला. त्यावेळी दलालाने आरोपी महिलेला तिच्या अल्पवयीन मुलीने शरीरसंबंध केल्यास १ लाख रुपये मिळतील, असे सांगितले. यानंतर आरोपी महिलेने तिच्या पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा निर्णय घेतला. यानंतर दलालने अल्पवयीन मुलीशी शरीरसंबंध ठेवणाऱ्या ग्राहकाचा शोध सुरू केला. या संदर्भात पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला. तसेच बनावट ग्राहकाला दलालशी संपर्क साधायला सांगितला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments