Saturday, August 29, 2026
Homeदेश-विदेशPOK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये वीज, पाणी, पिठासाठी युद्धजन्य परिस्थिती; वाढलेल्या किंमती विरोधात...

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये वीज, पाणी, पिठासाठी युद्धजन्य परिस्थिती; वाढलेल्या किंमती विरोधात नागरिक रस्त्यावर

POK : पाकव्याप्त काश्मीरमध्ये वीज, पाणी, पिठासाठी युद्धजन्य परिस्थिती; वाढलेल्या किंमती विरोधात नागरिक रस्त्यावर

[ad_1]

pok people big protest : महागाईमुळे पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वीज आणि पिठाच्या किमती वाढल्यानंतर काश्मिरी नागरिकांचा संयम सुटला आहे. शाहबाज सरकारच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर निदर्शने सुरू केली आहेत. नागरिक ऐवढे संतप्त झाले होते की त्यांच्यावर हवेत गोळीबार करण्यात आला. राजधानी मुझफ्फराबाद, दडियाल, मीरपूर आणि संहनी, सेहंसा, रावलकोट, खुर्हा. तट्टापानी आणि हत्तीन बालासह पीओकेच्या अनेक भागांमध्ये पोलिस आणि लोकांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. या संघर्षात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments