Saturday, August 29, 2026
Homeमनोरंजन'मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला', सखी गोखलने व्यक्त...

‘मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला’, सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

‘मी खूप नशिबवान आहे की माझा बाबा लवकर गेला’, सखी गोखलने व्यक्त केल्या स्पष्ट भावन

[ad_1]

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोहन गोखले हे नाव अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. दिवंगत अभिनेते मोहन गोखले यांची लेक सखी गोखलेने देखील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. मोहन गोखले यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी शुभांगी गोखलेने आई आणि बाबा अशा दोन्ही भूमिका बजावत सखीचा सांभाळ केला. अनेकदा दोघीही त्यांच्या नात्याविषयी बोलताना दिसतात. नुकताच सखीने केलेले व्यक्तव्य चर्चेत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments