Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशPankaj Tripathi : अभिनेते पंकज त्रिपाठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन...

Pankaj Tripathi : अभिनेते पंकज त्रिपाठींनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद सोडले, कारण..

[ad_1]

आपल्या आगामी’मैं हूं अटल’ या चित्रपटामुळे पंकज त्रिपाठी यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या चित्रपटात ते ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले असून हा चित्रपट १९ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकारणातील प्रवेशाबाबत पंकज त्रिपाठी म्हणाले की, बिहारमध्ये सर्वच राजकीय नेते असतात. आपल्या महाविद्यालयीन काळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) सदस्य असणारे त्रिपाठी यांनी म्हटले की, त्यावेळी राजकारण जाण्याचा विचार केला नव्हता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments