Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशPalghar Accident : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार;...

Palghar Accident : कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, तीन जण जागीच ठार; पालघर येथील घटना

[ad_1]

Car and Bike Collision In Palghar: पालघर येथील डहाणूमध्ये कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुण दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना कासा- सायवन मार्गावर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments