Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रतळीरामांना दारू जास्त झाल्यास हॉटेल चालक सोडणार घरी; पुणे हॉटेल्स असोसिएशनचा निर्णय

तळीरामांना दारू जास्त झाल्यास हॉटेल चालक सोडणार घरी; पुणे हॉटेल्स असोसिएशनचा निर्णय

[ad_1]

Pune New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी सगळीकडेच लगबग सुरु आहे. पुणेकर देखील नवीन वर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत.पुण्यात आज अनेक ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले असून या पार्ट्यांमध्ये तरुणाई झिंगणार आहे. या पार्टीत जर दारू जास्त झाली तर घरी कसे जायचे हा प्रश्न होता. मात्र, आता कितीही दारू पिऊन झिंगले तरी तुम्हाला घरी सोडण्याची व्यवस्था स्वत: हॉटेल व्यवस्थापन करणार आहे. होय, या बाबतचा निर्णय पुण्यातील हॉटेल्स असोसिएशनने घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments