OTT Binge Watch: फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकणाऱ्या ‘या’ वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?

0
14
OTT Binge Watch: फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकणाऱ्या ‘या’ वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का?

दिल्ली क्राईम सीझन २

‘दिल्ली क्राईम सीझन २’ ही नेटफ्लिक्सवरची सर्वात लोकप्रिय वेब सीरिज आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर, निर्मात्यांनी त्याचा दुसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. या सीझनलाही प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. शेफाली शाह, रसिका दुग्गल, तिलोत्तमा शोम आणि राजेश तैलंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Source link