Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशNaresh Goyal : 'यापेक्षा मी तुरुंगातच मेलेलो बरा', जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...

Naresh Goyal : ‘यापेक्षा मी तुरुंगातच मेलेलो बरा’, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल असे का म्हणाले ?

Naresh Goyal : ‘यापेक्षा मी तुरुंगातच मेलेलो बरा’, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल असे का म्हणाले ?

[ad_1]

Jet Airways founder Naresh Goyal : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकले असून त्यांना या प्रकरणी गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. ७४ वर्षीय नरेश गोयल यांना शनिवारी पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावलेली दिसत होती. ते न्यायाधीशांना म्हणाले, “जीवनाची प्रत्येक आशा मी गमावली आहे, सध्याच्या स्थितीत जगण्यापेक्षा तुरुंगात मरणे चांगले आहे. नियतीने जे लिहून ठेवले आहे त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत”, अशी हतबलता गोयल यांनी व्यक्त करत ते न्यायाशीशासमोर अक्षरश: रडले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments