Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनIra Nupur Wedding: उदयपूरच्या ‘या’ आलिशान रिसॉर्टमध्ये आयरा आणि नुपूर करणार शाही...

Ira Nupur Wedding: उदयपूरच्या ‘या’ आलिशान रिसॉर्टमध्ये आयरा आणि नुपूर करणार शाही विवाह!

[ad_1]

Ira Khan And Nupur Shikhare Wedding: बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची लाडकी मुलगी आयरा खान हिने ३ जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केले. त्यांच्या या लग्न सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय आणि दोघांचे काही जवळचे मित्र सहभागी झाले होते. आता आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी उदयपूरमध्ये शाही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी हे जोडपे कुटुंबासह उदयपूरला पोहोचले आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी कोर्ट मॅरेज केले होते. आता ही जोडी ताज एंड येथे भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित करून शाही विवाह करणार आहे. आता त्यांचा विवाह उदयपूरमध्ये अगदी शाही पद्धतीने होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments