Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनKiller Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?

Killer Soup: कोंकणा सेनसोबतच्या किसिंग सीनवर काय होती मनोज बाजपेयीच्या पत्नीची प्रतिकिया?

[ad_1]

Manoj Bajpayee kissing scene: बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी याच्यासाठी गेलं वर्ष अर्थात २०२३ हे वर्ष फार छान गेलं आहे. २०२३मध्ये त्याचे तीन चित्रपट ‘गुलमोहर’, ‘सिर्फ एक बंदा काफी है’ आणि ‘जोराम’ प्रदर्शित झाले होते. समीक्षकांनी या तिन्ही चित्रपटांचे खूप कौतुक केले होते. आता त्याच्या नव्या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच मनोज बाजपेयी नेटफ्लिक्सच्या ‘किलर सूप’ या वेब सीरिजमध्ये दिसला आहे. या डार्क कॉमेडी क्राईम थ्रिलरमध्ये मनोज बाजपेयीसोबत कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे. मनोज बाजपेयी या सीरिजसाठी खूप उत्सुक आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments