Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रnarendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा...

narendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!

narendra modi : महाराष्ट्रात मोदींची जादू चाललीच नाही! जिथं नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या, तिथले बहुतेक उमेदवार हरले!

[ad_1]

एकट्या महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या १८ सभा झाल्या. त्याशिवाय रोड शो झाला. मात्र, त्याचा कोणताही प्रभाव मतदारांवर पडल्याचं दिसलं नाही. महाराष्ट्रात भाजपच्या अवघ्या ९ जागा निवडून आल्या. जिथं नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्या, त्यापैकी सातारा, कल्याण व पुणे वगळता इतर मतदारसंघातील सर्व उमेदवारांचा पराभव झाला. मुंबईतील शिवाजी महाराज पार्कवरही पंतप्रधान मोदींची सभा झाली होती. मात्र, मुंबईत महायुतीला फारसं यश मिळालं नाही. उलट २०१९ ला निवडून आलेल्या मुंबईतील दोन जागा भाजपनं गमावल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments