Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video : धक्कादायक! भाजप उमेदवाराच्या पराभवाच्या जल्लोषासाठी बकऱ्याच्या डोक्यावर फोटो लावून...

Viral Video : धक्कादायक! भाजप उमेदवाराच्या पराभवाच्या जल्लोषासाठी बकऱ्याच्या डोक्यावर फोटो लावून दिला बळी

Viral Video : धक्कादायक! भाजप उमेदवाराच्या पराभवाच्या जल्लोषासाठी बकऱ्याच्या डोक्यावर फोटो लावून दिला बळी

[ad_1]

Viral Video: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणूकीत भाजप आणि एनडीएने तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. तर या निवडणूकीत अनेक भाजप उमेदवारांचा पराभव देखील झाला आहे. अशाच एका भाजप उमेदवाराच्या पराभवाचा जल्लोष साजरा करण्यासाठी एकाने बकऱ्याच्या डोक्यावर भाजप उमेदवाराचा फोटो लावून त्याचा बळी दिला. हा व्हिडिओ भारतीय जनता पक्षाचे नेते अमित मालवीय यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘भर दिवसा हा प्रकार घडला असून बकाऱ्याच्या डोक्यावर भाजपचे पराभूत उमेदवार अन्नामलाई यांचा फोटो होता. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments