Saturday, October 3, 2026
Homeमनोरंजन'आई कुठे काय करते' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

‘आई कुठे काय करते’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्याची एण्ट्री, चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

[ad_1]

स्टार प्रवाह वाहिनीवरील एकेकाळी सुपरहिट ठरलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. मालिकेतील प्रत्येक पात्राची वेगळी ओळख निर्माण झाली होती. टीआरपी यादीमध्ये देखील ही मालिका पहिल्या क्रमांकावर होती. पण आता या मालिकेतील ट्रॅक प्रेक्षकांना कंटाळवाणा वाटत आहे. ही मालिका टीआरपी यादीमध्ये देखील घसरली आहे. अशातच मालिकेत आता एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments