Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनNagraj Manjule: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय...

Nagraj Manjule: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय आहे कारण?

Nagraj Manjule: नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदेंनी घेतली चंद्रपूर पोलीसांच्या भेटीला, काय आहे कारण?

[ad_1]

‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना या बटालियनने खूप मजा केली असून, टाळ्या आणि शिट्यांच्या गजरात रांगडा पोलीस ऑफिसर नागराज पोपटराव मंजुळे आणि सदाबहार सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी अस्सल मातीतला, तडफदार पोलीस ऑफिसर अशी जबरदस्त भूमिका साकारली आहे. नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments