Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur blast: नागपुरातील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू

Nagpur blast: नागपुरातील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू

Nagpur blast: नागपुरातील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत भीषण स्फोट; दहा जणांचा मृत्यू

[ad_1]

Nagpur Blast News: नागपुरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments