Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रNagpur accident : रीलचा नाद जिवावर बेतला! नागपुरात कारवरील नियंत्रण सुटून दुभाजकाला...

Nagpur accident : रीलचा नाद जिवावर बेतला! नागपुरात कारवरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकल्याने दोघे ठार, तिघे गंभीर जखमी

Nagpur accident : रीलचा नाद जिवावर बेतला! नागपुरात कारवरील नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकल्याने दोघे ठार, तिघे गंभीर जखमी

[ad_1]

Nagpur accident : राज्यातील महानगरात अपघातांची संख्या वाढली आहे. पुणे, मुंबई येथील अपघाताच्या घटना ताज्या असतांना राज्याची उपराजधानीत देखील गेल्या ४८ तासात झालेल्या विविध अपघात ६ जणांनी जीव गमावला आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास कोराडी पांजरा परिसरात कारमध्ये रील तयार करण्याच्या नादात कार वरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकला धडकुन दोन तरुण ठार तर तिघे जखमी झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments