Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनसत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची...

सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

सत्यात न्याय मिळवून देणारे नाहीत; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणावर उत्कर्ष शिंदेची संतप्त पोस्ट

[ad_1]

काय आहे उत्सकर्ष शिंदेची पोस्ट?

उत्कर्ष शिंदे हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने, “फार फार तर उद्या ‘सिम्बा’… ‘सिंघम’…’सूर्यवंशी’सारख्या चित्रपटांची सुरुवात अशाप्रकारच्या अपघाताने होईल आणि फिल्मी न्याय फक्त त्या चित्रपटात मिळेल. सत्यात न्याय देणारे… न्याय मिळू देणार नाहीत. मराठीचा टेंभा मिरवणारे मराठी माणसाला न्याय मिळवून देतील का? आता होईल ती दुकानदारांची ‘सेटलमेंट” असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर उत्कर्ष शिंदेची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
वाचा : पावसावरील ‘ती’ पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments