Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Rape: मुंबईत ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आईच्या तक्रारीनंतर नराधम बापाला अटक

Mumbai Rape: मुंबईत ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आईच्या तक्रारीनंतर नराधम बापाला अटक

Mumbai Rape: मुंबईत ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आईच्या तक्रारीनंतर नराधम बापाला अटक

[ad_1]

Man Rapes Daughter In Malad: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना मुंबईच्या मालाड येथून बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटच्या नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments