Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनJar Tarchi Goshta: प्रिया बापट कशाला घाबरते माहितीय का? ‘जर तरची गोष्ट’च्या...

Jar Tarchi Goshta: प्रिया बापट कशाला घाबरते माहितीय का? ‘जर तरची गोष्ट’च्या निमित्ताने उमेश कामतने सांगितला किस्सा

[ad_1]

Priya Bapat Umesh Kamat Jar Tarchi Goshta Marathi Natak: मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी आणि आयडियल जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या जोडीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दोघांनी एकत्र अनेक नाटक, चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आता त्यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. या नाटकाने देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं कथानक आजच्या नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. खऱ्या आयुष्यात पती पत्नी असणाऱ्या उमेश आणि प्रिया यांनी या नाटकात देखील पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. मात्र, या नाटकात अनेक ट्वीस्ट देखील आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments