Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईत आगसत्र सुरूच! ग्रँट रोड येथील धवलगिरी इमारतीच्या ८ व्या...

Mumbai Fire: मुंबईत आगसत्र सुरूच! ग्रँट रोड येथील धवलगिरी इमारतीच्या ८ व्या व १२ व्या मजल्यावर भीषण आग; बचाव कार्य सुरू

Mumbai Fire: मुंबईत आगसत्र सुरूच! ग्रँट रोड येथील धवलगिरी इमारतीच्या ८ व्या व १२ व्या मजल्यावर भीषण आग; बचाव कार्य सुरू

[ad_1]

mumbai dhavlgiri fire news : मुंबईत आगीच्या घटना सुरूच आहे. भायखळा येथील आगीची घटना ताजी असतांना आज सकाळी ९.३० च्या सुमारास ग्रँट रोड येथील ऑगस्ट क्रांती रोड, पापनुसवाडी, H&M मॉलजवळ असणाऱ्या धवलगिरी इमारतीच्या ८ व्या आणि १२ व्या मजल्यावरील सदनिकेत भीषण आग लागली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचल्या असून बचाव कार्य सुरू आहे. १५ मजल्यावर अडकलेल्या ७ ते ८ नागरिकांना अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले असून सुरक्षित स्थळी हलवण्यात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments