Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईतील अंधेरी येथील निवासी इमारतीला आग; वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू

Mumbai Fire: मुंबईतील अंधेरी येथील निवासी इमारतीला आग; वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू

[ad_1]

Mumbai Fire News: मुंबईतील अंधेरी येथील एका निवासी इमारतीच्या १३ व्या मजल्यावर सोमवारी रात्री भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने या आगीला लेव्हल-II असे घोषित केले असून या घटनेत एका वृद्ध व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती दिली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून आगीचे नेमके कारण शोधले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments