[ad_1]
AI Solve Murder Case : अविवाहित आई आणि तिच्या जुळ्या मुलांच्या हत्या प्रकरणात लष्कराकच्या दोन जवानांना अटक करण्यात आली आहे. हे हत्याकांड १९ वर्षांपूर्वी घडलं असून एआयमुळे या खुनाला वाचा फुटली आहे. पोलिसांनी एआयची मदत घेत या प्रकरणाचा छडा लावला. ही घटना केरळमधील कोल्लम येथील आहे.
[ad_2]
Source link
