Monday, September 21, 2026
Homeमहाराष्ट्रराजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे

राजकारणाने जातीत विष पेरले: माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे

[ad_1]

‘पूर्वी ग्रामीण भागात जातींचा उल्लेख सहजतेने व्हायचा. त्यात कुणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यांमध्ये सहजता आणि नैसर्गिकता होती. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या नात्यांत विष पेरण्याचे काम राजकारणाने केले’, अशी खंत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments