Monday, September 7, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Cylinder Blast: मुंबईतील चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी, ६...

Mumbai Cylinder Blast: मुंबईतील चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी, ६ जणांची सुखरूप सुटका

Mumbai Cylinder Blast: मुंबईतील चेंबूरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी, ६ जणांची सुखरूप सुटका

[ad_1]

Mumbai Cylinder Blast News: मुंबईतील चेंबूर परिसरात म्हाडाच्या इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत एक महिला होरपळली असून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ही घटना शु्क्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. परंतु, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments