Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची भररस्त्यात तलवारीनं हत्या, मुंबईतील गोवंडी येथील घटना

Mumbai: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची भररस्त्यात तलवारीनं हत्या, मुंबईतील गोवंडी येथील घटना

[ad_1]

Mumbai Murder: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वादातून एका १७ वर्षीय मुलाची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात मृत तरुण एक आरोपी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या अधारे पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments