Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशManipur News : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद, ३...

Manipur News : मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद, ३ पोलीस जखमी

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबाम जिल्ह्यातील मोनबुंग गावाजवळ गोळीबार झाला होता. त्यामुळे सीआरपीएफ आणि जिरीबाम जिल्हा पोलिसांचे पथकाकडून संयुक्तसर्च ऑपरेशन राबवत होते. या दरम्यान, घात लावून बसलेल्या हल्लेखोरांनी या पथकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे ३ जवान जखमी झाले. या हल्ल्यात एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. अजय कुमार झा (वय ४३) असे शहीद सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. शहीद जवान बिहारचा रहिवासी आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments