
Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील.
Source link





