Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...

Maharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra weather : राज्यात पाऊस पुन्हा विश्रांती घेणार! आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

[ad_1]

पुणे आणि परिसरात २१, २२ आणि २३ ला वातावरण ढगाळ राहणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. २४ ते २८ ऑगस्ट दरम्यान, आकाश समान्यता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे सोमवारी बुलढाण्यात सर्वाधिक २७ मिमी, वर्ध्यात १२.४, वाशिममध्ये ४, चंद्रपुरात १.२ आणि अमरावतीत १.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात हलक्या सरी झाल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments