Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Election: दोन जणांना एबी फॉर्म दिला अन् शेवटच्या क्षणी काढून घेतला;...

Maharashtra Election: दोन जणांना एबी फॉर्म दिला अन् शेवटच्या क्षणी काढून घेतला; काँग्रेस-ठाकरेंवर ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप

[ad_1]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी अनेक मतदारसंघात उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. अनेक उमेदवार अखेरच्या क्षणी बदलून ऐन वेळी उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज भरताना चांगलीच दमछाक झाली. मात्र सर्वच ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या मित्रपक्षांनी एकमेकांविरोधातच एबी फॉर्म दिल्यामुळे वादचे प्रकारही घडले. नांदेड उत्तर व सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये तर शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments