Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रMahayuti Candidate : महायुती २८६ जागांवर लढणार! ‘या’ २ मतदारसंघात दिला नाही...

Mahayuti Candidate : महायुती २८६ जागांवर लढणार! ‘या’ २ मतदारसंघात दिला नाही उमेदवार; वाचा संपूर्ण यादी

[ad_1]

विधानसभा निडवणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली असून महायुती व महाआघाडीतील फायनल जागावाटप समोर आले आहे.  महायुती पूर्ण ताकदीने मैदानात उतरली असून २८८ पैकी २८६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने २८६  जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, काही जागांवर महायुतीतील मित्र पक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे. मानखुर्द-शिवाजी नगर, आष्टी,  मोर्शी या जागांवर महायुतीकडून दोन-दोन उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीमध्ये भाजपने १५२,  शिंदेंच्या शिवसेनेने ८२ तर राष्ट्रवादीने  ५५  जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने २८६ मतदारसंघात एकूण २८९ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. मात्र  शिवडी व मालेगाव मध्य या दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीने एकही उमेदवार दिलेला नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments