Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशअखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी Artificial Intelligence ने कशी मदत केली; यशस्वी ऑपरेशननंतर...

अखनूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी Artificial Intelligence ने कशी मदत केली; यशस्वी ऑपरेशननंतर लष्कराचा खुलासा

[ad_1]

जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये लष्कराच्या ताफ्यातील रुग्णवाहिकेवर गोळीबार करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. लष्कराने मंगळवारी खुलासा केला की, अखनूर ऑपरेशनमध्ये त्यांच्या टीमने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (artificial intelligence) मदतीने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत आम्हाला जलद आणि यशस्वी परिणाम कसे मिळाले, याची माहिती लष्कराने पत्रकार परिषदेत दिली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments