Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५...

Maharashtra Assembly Election : एमआयएम विधानसभेच्या रिंगणात; ओवैसींनी इम्तियाज जलील यांच्यासह ५ उमेदवार केले जाहीर

[ad_1]

संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ओवेसींनी आगांनी विधानसभा निवडणूकीसाठी ५ उमेदवारांची घोषणा करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ओवैसी म्हणाले की, गेल्या १० वर्षात भाजपने जे नियम बनवले त्याचे नुकसान मुस्लिम समाजाला सोसावे लागत आहे. तीन तलाक कायद्याने पती तुरुंगात गेला. जेलमध्ये राहून तो पत्नीला कसे पैसे देणार. हा कायदा केवळ मुस्लिमांना त्रास देण्यासाठी आणला. मोदी आणि शहांनी इतकी घाण करून ठेवली आहे की, पाच वर्षापासून मुस्लिम, ख्रिश्चन आणि आदिवासी सडत आहेत. ओवैसी म्हणाले की,  सप्टेंबरमध्ये जनगणनेचे काम सुरू होईल. मला भीती वाटते की, यावेळी एनपीए, एनआरसीचे काम सुरू होऊन आपल्याकडे पुरावे मागितले जाणार. तुमचे पूर्वज कुठ जन्मले असे विचारले जाणार.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments