Saturday, September 12, 2026
HomeमनोरंजनRanbir Kapoor: रणवीर सिंहसमोरच रणबीर कपूरने केली होती दीपिकाच्या होणाऱ्या बाळासाठी प्रार्थना!...

Ranbir Kapoor: रणवीर सिंहसमोरच रणबीर कपूरने केली होती दीपिकाच्या होणाऱ्या बाळासाठी प्रार्थना! म्हणाला…

[ad_1]

Ranbir Kapoor Wish For Deepika’s baby: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील सर्वात लाडक्या जोड्यांपैकी एक आहे. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८ मध्ये दोघांनी लग्न केलं आणि आता २०२४मध्ये दोघांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. रविवारी दीपिका पादुकोणने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या छोट्या पाहुणीच्या आगमनानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह आता आई-बाबा झाले आहेत. या आधी रणबीर कपूरसोबतही दीपिका पादुकोणचं नाव जोडलं गेलं असल्याने ‘अ‍ॅनिमल’ फेम अभिनेत्याची जुनी विधानंही सध्या चर्चेत आहेत, जी त्याने दीपिका पादुकोण आणि तिच्या बाळाबद्दल केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments