Madhuri Dixit: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली

0
194
Madhuri Dixit: आज मी अभिनेत्री नसते; दिवाळीमध्ये झालेल्या त्या अपघातात माधुरी दीक्षित थोडक्यात बचावली

सध्या सगळीकडे दिवाळी मोठ्या थाटामाताट सादरी केली जात असल्याचे दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्ग्जांपर्यंत सर्वजण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकार हे दिवाळी साजरी करण्यासाठी पार्टीचे आयोजिन करतात. दरम्यान, माधुरी दीक्षितचा दिवाळीतील एक प्रसंग समोर आला आहे. हा प्रसंग ऐकून अनेकांच्या भुवया उंचावतील. खरंतर, अभिनेत्रीचा लहानपणी दिवाळीच्या दिवशी मोठा अपघात झाला होता.

Source link