
Law & Justice: ‘मी शपथ घेतो, मी जे काही बोलेन, मी सत्य सांगेन, मी सत्याशिवाय काहीही बोलणार नाही’, असे आपण चित्रपटांमध्ये कोर्ट रूमच्या कठड्यात उभ्या असलेल्या साक्षीदाराने गीतावर हात ठेवून ही शपथ घेताना आपण अनेकदा पाहिले किंवा ऐकले असेल. पण, अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, खऱ्या कोर्टातही असेच घडते की, तिथे आणखी काही वेगळी पद्धत आहे? या प्रश्नावर मध्य प्रदेशातील एका प्रसिद्ध वकिलाने धक्कादायक उत्तर दिले आहे.








