Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशGeorgia : जॉर्जियातील एका रिसॉर्टमध्ये १२ भारतीयांचा झोपेतच मृत्यू, बेडरुममध्ये आढळले मृतदेह;...

Georgia : जॉर्जियातील एका रिसॉर्टमध्ये १२ भारतीयांचा झोपेतच मृत्यू, बेडरुममध्ये आढळले मृतदेह; ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू

Georgia : जॉर्जियातील एका रिसॉर्टमध्ये १२ भारतीयांचा झोपेतच मृत्यू, बेडरुममध्ये आढळले मृतदेह; ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू

[ad_1]

Georgia 12 Indian Death : जॉर्जियातील गुदुरी या पर्वतीय भागातील एका रिसॉर्टमध्ये १२ भारतीय नागरिकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधील प्राथमिक तपासात विषारी वायू कार्बन मोनोऑक्साइडची गळती झाल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सर्व मृत व्यक्ति हे दुसऱ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत झोपले होते. यावेळी त्यांच्यावर काळाने घाला घातला. जॉर्जियाच्या गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मृतदेहांच्या प्राथमिक तपासणीच्या आधारे त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखम किंवा मारहाणीच्या खुणा नाहीत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments