Sunday, August 23, 2026
Homeमहाराष्ट्रkoyta Gang : पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुडगूस, पोलिसांसमोरच दोन गटात...

koyta Gang : पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुडगूस, पोलिसांसमोरच दोन गटात तुफान राडा

koyta Gang : पुणे शहरात कोयता गँगचा पुन्हा धुडगूस, पोलिसांसमोरच दोन गटात तुफान राडा

[ad_1]

पुण्यातकोयता गँगची(koyta gang) दहशत पुन्हा वाढताना दिसत आहे. पोलिसांच्या कडक कारवाईनंतर कोयता गँगच्या कारवायांना आळा बसल्याचे दिसत असतानाच पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे पोलिसांसमोर कोयता गँगने धुडगूस घातला आहे. पुण्यातील वडगाव शेडी या गजबजलेल्या परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटातील झालेल्या वादातून कोयता व अन्य शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments