Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनArbaaz Khan: अरबाजने दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी घेतली होती का? सलीम खान...

Arbaaz Khan: अरबाजने दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी घेतली होती का? सलीम खान म्हणाले…

Arbaaz Khan: अरबाजने दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी घेतली होती का? सलीम खान म्हणाले…

[ad_1]

बॉलीवूड अभिनेता अरबाज खानने २४ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. त्याने मेकअप आर्टिस्ट शौरा खानशी निकाह केला आहे. अरबाजची बहिण अर्पिताच्या घरी त्यांच्या या निकाहचे आयोजन करण्यात आले होते. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित त्यांचा निकाह पार पडला. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थित हा निकाह पार पडला. आता अरबाजच्या लग्नावर त्याचे वडील सलीम खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments