Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशCongress Nagpur Rally : भाजपचा खासदार मला लपून-छपून भेटला अन् म्हणाला… नागपूरमध्ये...

Congress Nagpur Rally : भाजपचा खासदार मला लपून-छपून भेटला अन् म्हणाला… नागपूरमध्ये राहुल गांधींचा गौप्यस्फोट, पाहा Video

Congress Nagpur Rally : भाजपचा खासदार मला लपून-छपून भेटला अन् म्हणाला… नागपूरमध्ये राहुल गांधींचा गौप्यस्फोट, पाहा Video

[ad_1]

 Rahul Gandhi in Hain Taiyaar Hai Rally : काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त नागपूर येथे आयोजित सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राहुल यांनी म्हटले की, देशात सध्या दोन विचारधारेमध्ये लढाई शुरू आहे. राजकारण व सत्तेच्या लढाईसोबतच दोन विचारधारांची लढाई सुरू आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments