Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशKolkata rape murder : मारहाण करत पत्नीचा गर्भपात केला; आरोपीच्या सासूने सांगितल्या...

Kolkata rape murder : मारहाण करत पत्नीचा गर्भपात केला; आरोपीच्या सासूने सांगितल्या जावयाच्या हिंसक कथा

Kolkata rape murder : मारहाण करत पत्नीचा गर्भपात केला; आरोपीच्या सासूने सांगितल्या जावयाच्या हिंसक कथा

[ad_1]

कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीच्या सासूने आरोप केला आहे की, तिचा जावई संजय रॉय याने यापूर्वी तिच्या मुलीचा गर्भपात केला होता . दोघांच्या नेहमी वाद होत असतात.  रॉय यांनी आपल्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचे आरोपीच्या सासूने सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments