Sunday, October 4, 2026
Homeमहाराष्ट्रViral Video : सायकल चालवताना विद्युत तारेला स्पर्श; १० वर्षाचा मुलगा जागीच...

Viral Video : सायकल चालवताना विद्युत तारेला स्पर्श; १० वर्षाचा मुलगा जागीच ठार, एकाची प्रकृती चिंताजनक

[ad_1]

Andhra Pradesh Viral Video: आंध्र प्रदेशातील कडपा येथे बुधवारी सकाळी दोन विद्यार्थी सायकलवरून शाळेत जात असताना विद्युत तारेच्या संपर्कात आले. या घटनेत एका मुलाचा जागीच म़ृत्यू झाला. तर, दुसरा मुलाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंटरनॅशनल वेल्फेअर मंडपमजवळील आगडी रस्त्यावर ही घटना घडली. या घटनेमुळे रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेसाठी त्यांनी वीज अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले. तसेच त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments